Purna river bridge | पूर्णा नदीवरील पुलासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन | Jalna | Sakal Media
केदारखेडा (जि.जालना) - वालसा(खालसा) (ता.भोकरदन) येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडे गावाला ये-जासाठी पूर्णा नदीपात्रावर रस्त्याची गरज असल्याने बऱ्याच वर्षांपासून निवेदनाद्वारे मागणी केली. मात्र याबाबत सलग पंच्याहत्तर वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने ग्रामस्थांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पुर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले आहे. (व्हिडिओ - अरुण ठोंबरे)
#Jalna #Marathwada #Purnariver #villager